Monday, March 18, 2013

Students' Art Show 2012-13


हे पान माझ्या छोट्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

माझे छोटे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे येथे स्वागत आहे.
ही चित्रफीत आपण येथून मोफत डाऊनलोड करू शकता.
सन २०१२-१३ या संपूर्ण शैक्षणिक वर्षात बालकांनी वर्गात केलेल्या कलाकृती यात आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामाचा दर्जा व प्रगती यात दिसून येईल.
या चित्रफितीत प्रत्येक इयत्तेतील पारितोषिकेही जाहीर करण्यात आलेली आहेत.

या चित्रफितीचे औपचारिक अनावरण शनिवार दि. ३० मार्च २०१३ रोजी वर्गात
सकाळी १० वाजता होणार आहे.
सर्वांना हार्दिक आमंत्रण.

डाऊनलोड इयत्ता १ली व २री

डाऊनलोड इयत्ता ३री व ४थी

डाऊनलोड इयत्ता ५वी

डाऊनलोड इयत्ता ६वी

डाऊनलोड इयत्ता ७वी, ८वी व ९वी

य़ा चित्रफितींवरचा आपला अभिप्राय जरूर कळवा.


धन्यवाद.
उन्मेष इनामदार


This page is for my young students and their parents.


Welcome students and parents,



You can free download your 
Art Show videos 
from this page. These High Resolution Videos contain all the art activity
that was conducted during the year 2012-13. 
Performance and progress of each child in the class can be seen in these videos.
The videos also show the prize winners of the year in each age group.




Inauguration on Saturday, 30 March 2013. At 10 am in the class.
You are cordially invited.

Please click the bellow links to download HR videos.








Your comments on these videos are most welcome.

Thank you.

Unmesh Inamdar 

No comments:

Post a Comment